Shashikant Shinde: पोलिसांविरोधात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; कोरेगावात मोर्चा; बैठकीबाबतचे पत्र दोन दिवसांत द्यावे, नेमंक काय प्रकरण..

Political Heat in Koregaon: बैठकीबाबतचे पत्र आम्हाला दोन दिवसांत पोलिस प्रशासनाने द्यावे. अन्यथा, येत्या सहा तारखेपासून कोरेगाव पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.
“MLA Shashikant Shinde leads protest in Koregaon; demands action from police within two days.”

“MLA Shashikant Shinde leads protest in Koregaon; demands action from police within two days.”

Sakal

Updated on

सातारारोड : कोरेगावच्या पोलिस निरीक्षकांच्या एकतर्फी कार्यपद्धतीवर आमचा आक्षेप असून, त्यांनी स्वतःची बदली करून घ्यावी, तसेच काही पोलिस कर्मचारी या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावचे असल्याने त्यांना इतरत्र हलवावे आदी मुद्द्यांवर आमची पोलिस अधीक्षक यांच्याशी चर्चा घडवून आणण्यासाठीच्या बैठकीबाबतचे पत्र आम्हाला दोन दिवसांत पोलिस प्रशासनाने द्यावे. अन्यथा, येत्या सहा तारखेपासून कोरेगाव पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com