MLA fund
sakal
सातारा - विधानसभेच्या निवडणुकीनंतर नव्याने निवडून आलेल्या जिल्ह्यातील आठ आमदारांना त्यांचा हक्काचा आमदार फंडासाठी वाट पाहावी लागत असल्याचे चित्र आहे. सातत्याने निधीचा पाठपुरावा केल्यानंतर आता केवळ सहा कोटी ९३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.
नोव्हेंबर २०२४ पूर्वी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या व पूर्ण झालेल्या कामांना हा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे निधी वाटपातही आमदारांच्या नशिबी प्रतीक्षाच असल्याचे चित्र आहे.