
पाटण : कऱ्हाड- चिपळूण राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था व लेखी आश्वासन देऊनही केलेल्या टोलवाटोलवीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी कालपासून येथील प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषण आज दुसऱ्या दिवशीही कायम राहिले.