

Actor portraying modern Gadgebaba with broom and earthen pot during Sahitya Sammelan performance.
sakal
-स्वप्नील शिंदे
सातारा: छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी, ता. १ : अखिल भारतीय साहित्य संमेलनात राज्यभरातील साहित्य क्षेत्रातील दिग्गज सहभागी झाले आहेत. यामध्ये गाडगेबाबांच्या वेशात ‘स्वच्छता, मुली वाचवा, खाऊ नका गुटखा, संसार होईल फाटका’ असा संदेश देणारा एक अवलिया सहभागी झाला आहे. फुलचंद नागटिळक असे त्यांचे नाव असून, ते १९९३ पासून राज्यभरातील सर्वच संमेलनांत हजेरी लावत असतात.