Mahabaleshwar Accident: महाबळेश्वर येथील चिखली परिसरात माकडाच्या झडपेमुळे दुचाकी अपघात; पती मृत, पत्नी गंभीर जखमी
Accident News: तापोळा रस्त्यावर चिखली परिसरात खाद्याच्या शोधात असलेल्या एका माकडाने दुचाकीवर झडप घातली. यामुळे झालेल्या अपघातात पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी जखमी झाली आहे.
महाबळेश्वर : तापोळा रस्त्यावर चिखली परिसरात खाद्याच्या शोधात असलेल्या एका माकडाने दुचाकीवर झडप घातली. यामुळे झालेल्या अपघातात पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी जखमी झाली आहे.