Satara Monsoon:'पाटण तालुक्याला पावसाने झाेडपलं'; उरूल परिसरातील चार गावांचा संपर्क तुटला

Monsoon Havoc in Patan: रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने ओढे व नद्यांना पूर आला असून, छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. उरूल धरणाचे पाणी यंदापासून पाणी काही प्रमाणात साठवल्याने धरणाच्या पाण्याचा फुगवटा गाव विहिरीलगत आला आहे.
Urool area in Patan Taluka submerged, cutting off access to four villages due to relentless rainfall
Urool area in Patan Taluka submerged, cutting off access to four villages due to relentless rainfallSakal
Updated on

मल्हारपेठ : गेल्या चार दिवसांपासून पाटण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने उरूलच्या पश्चिमेकडील फणशी ओढ्यावरील ठोमसेला जाणारा पूल सकाळपासून पाण्याखाली गेल्याने चार गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com