

Mother-in-law donates kidney to son-in-law, giving him a new life and inspiring many.
sakal
कास: नातेवाइकांनी साथ सोडल्यानंतर किडनीच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते विनोद पार्टे यांना त्यांच्या सासूबाई अलका संपत धनावडे यांनी किडनी देऊन आपल्या जावयाला नवजीवन दिले.