MPSC Result : क्लास वन अधिकारी होऊन केले वडिलांचे स्वप्न पूर्ण, सातारारोडच्या कन्येची भरारी; MPSC परीक्षेत राज्यात पटकावला नववा क्रमांक

MPSC 2026 - Mrudula Ghadge Sapkal Secures State Rank 9 : सातारारोडच्या मृदुला घाडगे-सपकाळ यांनी एमपीएससी परीक्षेत राज्यात नववा व ओबीसी महिलांमध्ये दुसरा क्रमांक मिळवून कृषी उपसंचालक पद मिळवले. कुटुंबाच्या पाठबळामुळे हे यश शक्य झाले.
Mrudula Ghadge Sapkal Secured State Rank 9 in MPSC 2026

Mrudula Ghadge Sapkal Secured State Rank 9 in MPSC 2026

esakal

Updated on

सातारारोड : सातारारोडच्या कन्या मृदुला अर्जुन घाडगे-सपकाळ यांनी एमपीएससीच्या परीक्षेत राज्यात (MPSC Result 2026) नववा क्रमांक व ओबीसी प्रवर्गातून महिलांमध्ये दुसरा क्रमांक मिळवून कृषी उपसंचालक पदाला गवसणी घातली. माहेरी सातारारोड येथे प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एमपीएससीची तयारी करत असतानाच विवाह झाला आणि त्यानंतर सांगली येथील सासरच्या मंडळींकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे मृदुला यांनी हे यश मिळविले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com