Satara Accident : देऊर येथील अपघातात मुंबई पोलिसाचा मृत्यू
Satara Accident News : सातारा बाजूकडून येणारा डंपर अहिरे यांच्या अंगावरून गेला. यात ते गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वाठार पोलिस व स्थानिकांना वाठार स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखले.
A Mumbai Police officer tragically passed away in a fatal road accident near Deur. Our deepest condolences to the family and the police department.Sakal
वाठार स्टेशन : सातारा- लोणंद महामार्गावर देऊर (ता. कोरेगाव) येथील दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाला. सचिन भानुदास अहिरे (वय ३५, रा. हिंगणगाव, ता. फलटण) असे मृताचे नाव आहे. ते मुंबई पोलिस दलामध्ये कार्यरत होते.