

Mumbai Police raid in Savari
sakal
सातारा : जावळी तालुक्यातील सावरी येथे एम डी ड्रग्ज या कंपनीवर छापा टाकून मुंबई पोलिसांनी तब्बल 15 कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या शेडवजा फॅक्टरीत अंमली पदार्थांची निर्मिती व कच्चा मालाचा साठा करण्यात आला होता.