Women farmer Success: मुंबईकरीन झाली प्रयोगशील पशुपालक शेतकरीण; राणी सावंत यांनी कळसकरवाडीत फुलवला मळा, घेतलेल्या निर्णयाचं साेनं केलं..

women livestock farmer success story Maharashtraछ मुंबई सोडून गावाकडे परतलेल्या राणी सावंत यांची यशोगाथा; दुग्ध व्यवसायातून उभा केला संसार
Inspiring Journey: Rani Sawant Leaves Mumbai Life to Succeed in Livestock Farming

Inspiring Journey: Rani Sawant Leaves Mumbai Life to Succeed in Livestock Farming

sakal

Updated on

-रूपेश कदम

लग्न करून मुंबईला गेल्यावर काही वर्षांनी मुंबईत संसाराचा गाडा हाकणं जिकिरीचं बनलं. इथं आपलं अन् लेकराबाळांचं हाल होणार हे लक्षात येताच घरधन्याला विश्वासात घेऊन गावाकडं परतण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरविताना एकेकाळची मुंबईकरीन प्रयोगशील पशुपालक शेतकरीण बनली. अशी ही यशोगाथा आहे माण तालुक्यातील कुळकजाई येथील कळसकरवाडीच्या राणी विनोद सावंत यांची.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com