Patan Politics: पालिका निवडणुकीतच करिष्मा दाखवू : खासदार नितीन पाटील; भाषणे सांगून विकास होत नाही, पाटण तालुक्यातील राजकारणाबाबत काय म्हणाले?

Municipal election Maharashtra: जनतेच्या समस्या, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आदी मुद्द्यांवर सातत्याने काम सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. आगामी निवडणुकांत जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन केलेली कामे लोकांसमोर मांडावीत असे आवाहन त्यांनी केले.
“MP Nitin Patil addressing workers in Patan; says development requires action, not speeches.”

“MP Nitin Patil addressing workers in Patan; says development requires action, not speeches.”

Sakal

Updated on

ढेबेवाडी : दोन गटांभोवतीच राजकारण फिरणाऱ्या पाटण तालुक्यात जातीयवादी पक्षांकडे न जाता पुरोगामी विचारांच्या मंडळींना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या माध्यमातून सक्षम पर्याय द्यायचा आहे. आगामी निवडणुकीत येथे तरुणांना संधी देऊन सर्व जागा लढाव्या लागतील, असे प्रतिपादन खासदार नितीन पाटील यांनी केले. जिल्ह्यात होऊ घातलेल्या पालिकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा करिष्मा दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com