

Satara’s two royal leaders — Udayanraje and Shivendrasinhraje Bhosale — drop key hints of possible political understanding ahead of Palika elections.
Sakal
सातारा: सातारा पालिकेत मनोमिलनच राहणार, याबाबत पुन्हा एकदा खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट संकेत दिले. मात्र, याच मुद्द्यावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे काही निर्णय देतील, त्याप्रमाणे होईल. त्यांच्या सूचनेनुसार सातारा पालिकेत सातारकरांच्या हिताचे निर्णय होतील, असे सांगत मनोमिलनाचे संकेत दिले.