
कऱ्हाड - आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा हक्क, अधिकार आहे, पण मुद्दा नेमका काय आहे? हे समजून घ्यायला हवे. एनआयए राष्ट्रीय यंत्रणा आहे. २०१४ पासून अमित शहा यांच्या निदर्शनात तपास सुरू होता. ठोस पुरावा असेल तर शिक्षा देता येते, अपुरा पुरावा सादर केल्याने शिक्षा देता आली नाही. अर्धवट माहिती घेऊ नका, मी काय म्हंटले ते व्यवस्थित ऐकूण व्यक्त झाले पाहिजे.