

Savitribai Phule Memorial Will Inspire Future Generations: CM Fadnavis
Sakal
खंडाळा : नायगाव ग्रामसभेने व ग्रामविकास विभागाने प्रस्ताव सादर केल्यास गावाचे नाव क्रांतिज्योती सावित्रीनगर करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नायगाव येथे सांगितले. सावित्रीबाई यांचे स्मारक महिलांना समाजविघातक शक्तीविरोधात लढण्याची प्रेरणा देणार असून, महिला प्रशिक्षण केंद्रात आवश्यक सुविधा देण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.