Mahabaleshwar Landslide: 'पुस्तकांचे गाव' भिलारवर पुन्हा निसर्गाचा घाला; जमीन ७ फूट खचली, घरे-शेतीवर संकटाचे सावट, जुन्या आठवणी ताज्या..

Seven-foot land collapse in Bhilar Mahabaleshwar: भिलारमध्ये पुन्हा भूस्खलनाचा कहर; जुने गावठाण, राममंदिर परिसर व बोंडारवाडीतील जमीन ७ फूटपर्यंत खचल्याने घरे, शेती, स्ट्रॉबेरी प्लॉट्स धोक्यात; ग्रामस्थांमध्ये २००५ च्या आपत्तीच्या आठवणी जाग्या
Land Caves In at Bhilar After Relentless Rain; Residents Fear Another Natural Calamity

Land Caves In at Bhilar After Relentless Rain; Residents Fear Another Natural Calamity

sakal

Updated on

भिलार: ‘पुस्तकांचे गाव’ भिलार (ता. महाबळेश्वर) गावावर पुन्हा एकदा निसर्गाच्या अवकृपेचे गडद सावट निर्माण झाले आहे. संततधार पावसाने भिलार परिसराला झोडपून काढल्‍याने जमिनीतील ओलावा कमालीचा वाढला. त्‍यातून जुने गावठाण परिसरातील जमीन तब्बल पाच ते सात फूट खोल खाली खचल्याचे निदर्शनास आले, तर धनगरवाडी (बोंडारवाडी) येथील सर्व्हे क्रमांक २/२७ मधील शेतजमीन मोठ्या प्रमाणावर खचल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com