Koyna Reservoir: निसर्गाची अद्भुत किमया! गुलाबी पंखांचे पाहुणे कोयनात; मुनावळे परिसरात फ्लेमिंगोंचा मुक्काम, पर्यटकांसाठी नवीन पर्वणी..

Munawale flamingo flock attracts bird watchers: कोयना जलाशयात प्रथमच फ्लेमिंगोंचा थवा; गुलाबी पाहुण्यांमुळे पक्षीप्रेमी, पर्यटकांमध्ये उत्साह, जैवविविधतेला नवे अधिष्ठान
Rare Pink Visitors Spotted at Koyna Backwaters, Boosting Eco-Tourism

Rare Pink Visitors Spotted at Koyna Backwaters, Boosting Eco-Tourism

sakal

Updated on

कास : स्थलांतरित पक्ष्यांमध्ये विशेष आकर्षण असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फ्लेमिंगो पक्षी (रोहित पक्षी) कोयना जलाशयातील मुनावळे परिसरात प्रथमच दाखल झाले आहेत. त्यांच्या आगमनामुळे पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com