

Highway Work Row in Satara: Rasta Roko Agitation Intensifies
sakal
वाठार स्टेशन : सातारा- लोणंद राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या गतीने, तसेच घाईगडबडीने सुरू आहे. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, कामात सुधारणा न झाल्यास झालेले काम उखडून टाकू, असा इशारा आज अंबवडे संमत वाघोली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला.