

Satara Witnesses Dual NCP Power Show with Massive Interview Drive
Sakal
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वतंत्र मुलाखतींचा आजचा दुसरा दिवस होता, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वतंत्र मुलाखतींचा आजचा दुसरा दिवस होता, तर भारतीय जनता पक्षातर्फे कोरेगाव, महाबळेश्वर, खंडाळा, वाई, फलटण, माण, खटाव या सात तालुक्यांतील गट, गणांसाठी २०८ इच्छुकांच्या मुलाखती झाल्या.