Satara News : साताऱ्यात उमलली संसाराची नवी फुले! ‘आओ निकाह को आसान करे’चा नारा; मुस्लिम समाजाने जपले सामाजिक भान

वाढती महागाई आणि लग्नसमारंभातील अवाढव्य खर्चामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत असतानाच साताऱ्यात माणुसकीचा आणि सामाजिक बांधिलकीचा एक नवा अध्याय लिहिला गेला.
Muslim Community Mass Marriage Ceremony

Muslim Community Mass Marriage Ceremony

sakal

Updated on

सातारा - वाढती महागाई आणि लग्नसमारंभातील अवाढव्य खर्चामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत असतानाच साताऱ्यात माणुसकीचा आणि सामाजिक बांधिलकीचा एक नवा अध्याय लिहिला गेला. तब्बल दहा वर्षांच्या कालावधीनंतर मुस्लिम समाजासाठी सातारा शहर मुस्लिम समाजाने पुढाकर घेत 'इज्तेमाई शादियाँ' अर्थात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com