
सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा नवीन आराखडा आज शासनाला सादर करण्यात आला आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील सुमारे ११० गावांचा समावेश झाला असून, यवतेश्वर, कास पठार, दरे, संपूर्ण परळी खोरे, दहिवड या भागाचा समावेश झाला आहे.