Hero police Constable: सुट्टीच्या दिवशीही पोलिसी कर्तव्य! हवालदार तृप्ती वीर यांनी ९ महिन्यांच्या चिमुकल्यासह आईचे प्राण वाचवले; कृष्णा पुलावर थरार..

Police officer prevents tragedy involving 9-month-old baby: कृष्णा पुलावर कौटुंबिक वादातून उभा ठाकलेला आत्महत्येचा प्रसंग; सुट्टीवर असतानाही हवालदार तृप्ती वीर यांच्या धाडसाने नऊ महिन्याच्या चिमुकल्यासह आईचे प्राण वाचले.
Quick Thinking by Off-Duty Police Officer Prevents Tragedy on Krishna Bridge

Quick Thinking by Off-Duty Police Officer Prevents Tragedy on Krishna Bridge

esakal

Updated on

कऱ्हाड : त्यांचा आज रविवारचा सुट्टीचा दिवस... दुपारी तीनच्या सुमारास बाजारातील खरेदी आटोपून घरी परतण्याची त्यांची घाई... पण त्याचवेळी कृष्णा पुलावर दिसलेली गर्दी पाहून पोलिस हवालदार तृप्ती वीर यांची पावले थबकली. पुढच्या काही क्षणांत त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे अवघ्या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव वाचला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com