Pune Bangalore Highway Traffic : पुणे-बेंगळुरू हायवेवर खंबाटकी घाटात ऑइल टँकरला गळती; महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

Khambatki Ghat Accident : खंबाटकी घाटात ऑइल टँकरला गळती लागल्याने पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. घटनास्थळी प्रशासन आणि पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले.
Pune Bangalore Highway Traffic Khambatki Ghat Accident

Pune Bangalore Highway Traffic Khambatki Ghat Accident

esakal

Updated on

Pune Bengaluru Highway : (आशपाक पटेल) : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात आज (रविवार) सकाळी ऑइल वाहतूक करणाऱ्या टँकरला गळती लागल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत एकेरी मार्गाने वाहतूक सुरू करून मोठा अनर्थ टाळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com