Omkar Pawar IAS Success Story : एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तब्बल 4 वेळा अपयश! साताऱ्याचा ओमकार कसा झाला IAS? वाचा शेतकर्‍याच्या लेकाची यशोगाथा

Omkar Pawar’s Inspiring Journey from Satara to IAS : साताऱ्याच्या ओमकार पवार यांनी सलग चार अपयशानंतरही हार न मानता UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. AIR १९४ मिळवत त्यांनी IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
Omkar Pawar IAS success story Satara

Omkar Pawar IAS success story Satara

esakal

Updated on

सातारा : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर साताऱ्यातील ओमकार पवार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण करत आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार (Omkar Pawar IAS Success Story) केले. शेतकरी कुटुंबातून आलेल्या ओमकार यांनी अनेक अडचणींवर मात करत देशसेवेचे ध्येय पूर्ण केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com