

Rescue teams and locals gather near the Venna River following the drowning incident.
Sakal
कास: वेण्णा नदीवरील मेढा- मोहाट पुलानजीक काल दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोहायला गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत मेढा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.