सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पक्षी निरीक्षणाची संधी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पक्षी निरीक्षणाची संधी
Updated on

कास (जि. सातारा)  ः सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूरस्थित कऱ्हाडमार्फत पक्षी सप्ताहानिमित्त सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात दहा, अकरा आणि बारा नोव्हेंबर रोजी पक्षी निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय व अशासकीय संस्था या सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा. 

या पक्षी निरीक्षण उपक्रमात सहभागी होण्यासाठी रविवार (ता. आठ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यालयाच्या 02164-241711 या दूरध्वनी क्रमांकावर तसेच वर्षा सोनवले 9075943910 या व्हॉट्‌सऍप क्रमांकावर नोंदणी करावी.

औंध : आजी- माजी सैनिक संघटनेचा स्टेट बॅंकेस टाळे ठोकण्याचा इशारा

याबाबतचे आवाहन सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या वतीने बामणोली कार्यालयाचे वनक्षेत्रपाल बी. डी. हसबनीस यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mumbai-Pune Highway Traffic News
Sambhar and Fawn Captured on Camera
Karad flyover Pune Bengaluru highway
Maharashtra Sugarcane Crushing Season Raju Shetti Opposes October 15 Start Announces Hubballi Farmers Protest
Marathi News Esakal
www.esakal.com