

Traffic Disrupted After Cotton-Laden Container Turns Turtle
Sakal
मलकापूर : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आपके टप्प्यानजीक नारायणवाडी गावच्या हद्दीत कापसाने भरलेला कंटेनर महामार्गावरच उलटला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाल्याने महामार्गावर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.