Satara News :'पळशीचा युवक माण नदीत बेपत्ता'; शोधकार्य सुरू; लग्न समारंभ आटोपून घरी निघाला अन्..

Young Man Missing : जाशी येथे लग्न समारंभासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास ते पळशी-जाशी रस्त्यावरील माण नदीच्या बंधाऱ्यावर पोहोचले. या बंधाऱ्यावरून चालताना पाय घसरल्यामुळे तोल जाऊन ते नदीच्या पात्रात पडले.
Search teams looking for the missing Palshi youth in the Man river near Satara.
Search teams looking for the missing Palshi youth in the Man river near Satara.Sakal
Updated on

गोंदवले : लग्न समारंभ आटोपून घरी परतणाऱ्या युवकाचा पाय घसरून माण नदीच्या पुरात तो वाहून गेल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पळशी (ता. माण) येथे घडली आहे. नवनाथ पाटोळे (वय ३०) असे या बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनेनंतर सुरू झालेले शोधकार्य अद्यापही सुरूच आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com