Panchgani Tourism: पावसात खुलले पाचगणीचे निसर्गसौंदर्य! धबधबे, धुके अन् हिरवाई अनुभवण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी

Table Land and Sydney Point tourist rush: धुक्याची दुलई, फेसाळ धबधबे, हिरवागार पठार; पावसाळी पाचगणीतील पॉइंट्स, टेबल लँडवर पर्यटकांचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि स्थानिक पर्यटन व्यवसायाला मिळालेली नवी गती
Panchgani Witnesses Tourist Rush as Rain Transforms Hill Station into a Green Paradise

Panchgani Witnesses Tourist Rush as Rain Transforms Hill Station into a Green Paradise

sakal

Updated on

पाचगणी : सध्या येथील पावसाळी पर्यटनाला बहर आला आहे. आल्हाददायक हवामान, रिमझिम पाऊस, डोंगरदऱ्यांमधून डोकावणारी धुक्याची पांढरीशुभ्र दुलई, उंचावरून कोसळणारे धबधबे आणि हिरवागार निसर्ग पर्यटकांना भुरळ घालत आहे. या मनमोहक निसर्गाचा नजराणा डोळ्यात साठवण्यासाठी आणि पावसाच्या सरींमध्ये मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातून पर्यटकांनी पाचगणीत मोठी गर्दी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com