​Panchgani Mokat Janaware: पाचगणीचा कोंडवाडा कागदावरच! माजी नगरसेवकाच्‍या घरात घोड्याचा तळ; १५ वर्षांपासून पालिका झोपेत

Panchgani horse pound exists only on paper: मोकाट घोडे-जनावरांच्या उच्छादाने पाचगणीचे रस्ते अपघातप्रवण; कोंडवाडा कागदावरच राहिल्याने पालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिक संतप्त
Panchgani Municipality Faces Questions as Horse Pound Remains Only on Records

Panchgani Municipality Faces Questions as Horse Pound Remains Only on Records

sakal

Updated on

पाचगणी : जागतिक पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक असलेल्या पाचगणी शहराला सध्या मोकाट जनावरांच्या समस्येने पुरते वेढले आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील मुख्य बाजारपेठ, रस्ते आणि गल्ल्यांमध्ये मोकाट जनावरांनी उच्‍छाद मांडल्‍याने अपघातांच्‍या धोक्‍यात वाढच होत आहे. तरीही पालिका प्रशासन कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाही. त्‍यामुळे पालिकेचा कोंडवाडा नक्‍की आहे तरी कोठे? असा सवाल विचारला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com