Paragliding World Cup 2026: पाचगणीत रंगणार पॅराग्लायडिंगचा थरार; २५ देशांतील २५० स्पर्धकांचा सहभाग, युरोपची मक्तेदारी मोडीत!

Europe’s dominance challenged in Paragliding World Cup India: पाचगणीच्या आकाशात पॅराग्लायडिंगचा जागतिक थरार; २५ देशांचे २५० स्पर्धक सज्ज
Thrill in the Skies: Global Paragliding Championship Begins in Panchgani

Thrill in the Skies: Global Paragliding Championship Begins in Panchgani

Sakal

Updated on

पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य पाचगणीच्या आकाशात आजपासून जागतिक स्तरावरील साहसी खेळांचा महाकुंभ सुरू झाला आहे. महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय आणि हाय फ्लाय पॅराग्लायडिंग यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘पॅराग्लायडिंग वर्ल्डकप २०२६’चे आज उत्साहात उद्‌घाटन झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com