

Political Speculation Grows as BJP Entry Call Made to Gayatriraje Pantpratinidhi
sakal
औंध : औंध आणि परिसराच्या विकासाला गती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी भाजपचा झेंडा हाती घ्यावा, असा आग्रह कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केला. याबाबत गायत्रीदेवी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.