

Landslide Risk Looms in Patan; Authorities Step Up Safety and Relocation Efforts
sakal
ढेबेवाडी : पावसाचा जोर वाढल्याने धोकादायक घरात थांबून स्वतःसह कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नका. काही दिवसांसाठी सुरक्षित स्थळी आश्रय घ्या, असे आवाहन पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोंपे, तहसीलदार अनंत गुरव यांनी दरडग्रस्त भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना भेटून केले.