Satara Crime: लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षे अत्याचार; पाटणमधील शिक्षक अटकेत

Marriage Promise Assault Case Teacher Arrested: लग्नाचे आमिष, नोकरीचे आमिष दाखवून चार वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; धमक्या, आर्थिक शोषणानंतर पाटणमधील खासगी शिक्षकाला पोलिसांची बेडी
Satara News Patan Teacher Arrested After Woman Alleges Four Years Of Sexual Assault On Promise Of Marriage

Satara News Patan Teacher Arrested After Woman Alleges Four Years Of Sexual Assault On Promise Of Marriage

sakal

Updated on

पाटण : मला तू खूप आवडतेस, मी माझ्या बायकोला सोडून तुझ्याशी लग्न करणार आहे, असे आमिष दाखवून चार वर्षे वारंवार अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाटण येथील खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकाविरुद्ध पाटण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com