
पाटण : राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेही उपस्थित होते. त्यांच्या भेटीमुळे भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे.