

Satara police register an extortion case against four accused for allegedly demanding ₹15 lakh and issuing threats.
Sakal
सातारा : बांधकाम व्यावसायिकाला खंडणी मागून त्याची गाडी जबरदस्तीने घेऊन गेल्याप्रकरणी चौघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल प्रभाळे, रणजित कांबळे, हणमंत पवाडे (सर्व रा. सातारा) व त्यांच्या एका साथीदारावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.