

Pedestrian killed in Sulewadi after two-wheeler collision; police register case.
sakal
मल्हारपेठ: रात्री जेवण करून पायी चालत जाणाऱ्यास मोटारसायकलने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. सुळेवाडी (ता. पाटण) गावच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. कृष्णत शेजवळ (वय ५१, रा. सुळेवाडी) असे मृताचे नाव आहे.