Phaltan Crime : फलटणमधील दोन टोळ्या सातारा, पुणे जिल्ह्यांतून दोन वर्षांकरिता तडीपार

Satara News : रोहित जाधव, छगन मदने यांच्या टोळ्यांतील १३ जणांचा समावेश आहे. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, मारहाण, बेकायदेशीर जमाव, दुखापत, शिवीगाळ, दमदाटी आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
"Phaltan gangs face two-year exile from Satara and Pune districts as authorities take firm action against criminal activities."
"Phaltan gangs face two-year exile from Satara and Pune districts as authorities take firm action against criminal activities."Sakal
Updated on

सोमंथळी/दुधेबावी : रोहित भीमराव जाधव या टोळीप्रमुखासह राहुल भीमराव जाधव, गौरव चाळासो भंडलकर, ऋतिक दत्तात्रय जाधव, विशाल बाळासो भंडलकर (सर्व रा. सरडे, ता. फलटण) हे पाच जण, तसेच छगन मोहन मदने या टोळीप्रमुखासह चेतन शंकर लांडगे, साजन नानासो चव्हाण (सर्व रा. सोनगाव बंगला, ता. फलटण), दीपक दत्तात्रय धायगुडे, आदेश सुखदेव जाधव, सूरज शिवाजी बोडरे, नीलेश सुनील जाधव, विक्रम ऊर्फ आप्पा लालासो जाधव (सर्व रा. सरडे, ता. फलटण) या आठ जणांवर अशा १३ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com