Phaltan Lonand Road Accident: फलटण-लोणंद मार्गावर अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत २० वर्षीय सुवर्णदीप जगतापचा मृत्यू

20 Year Old Dies in Tractor Crash on Phaltan Lonand Road: स्वरा हॉटेलसमोर दुचाकीला ट्रॅक्टरची धडक; अपघातानंतर चालक पसार
Phaltan Lonand Road Accident Leaves One Dead and One Injured After Tractor Hits Two Wheeler Near Swara Hotel in Vadjal Village

Phaltan Lonand Road Accident Leaves One Dead and One Injured After Tractor Hits Two Wheeler Near Swara Hotel in Vadjal Village

sakal

Updated on: 

दुधेबावी: फलटण- लोणंद मार्गावरील वडजल गावच्या हद्दीत स्वरा हॉटेलसमोर ट्रॅक्टरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. सुवर्णदीप सुरेश जगताप (वय २०, रा. रांजे, पोस्ट आर्वी, ता. भोर, जि. पुणे) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचा मित्र रोहित घोगरे हा किरकोळ जखमी झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com