Phaltan LPG Gas Shortage: फलटणमध्ये जादा दराने सिलिंडरची विक्री; गॅस एजन्सीसमोर लांबच लांब रांगा; ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली

Long Queues Outside Gas Agencies: फलटण शहर आणि ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांब रांगा लागल्या असून काही ठिकाणी जादा दराने सिलिंडर विक्री होत असल्याची चर्चा सुरू आहे.
Phaltan LPG Gas Shortage

Phaltan LPG Gas Shortage

eakal

Updated on

आसू,: फलटण शहरासह ग्रामीण भागात सध्या घरगुती गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा जाणवत असून, नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गॅस एजन्सीसमोर सकाळपासूनच सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, कृत्रिम तुटवडा निर्माण करून काही ठिकाणी जादा दराने सिलिंडर विक्री होत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com