Phaltan School Exam Paper Controversy : चक्‍क सहावीच्या विद्यार्थिनींनी तपासले दहावी परीक्षेचे पेपर? शिक्षकांचा बेजबाबदारपणा उघड, 'त्या' शाळेवर होणार कारवाई?

Allegations of Class 10 Exam Papers Checked by Class 6 Students : फलटण तालुक्यातील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये दहावीचे पेपर सहावीच्या विद्यार्थिनींकडून तपासल्याचा आरोप समोर आला आहे.
Why were class 6 students checking class 10 papers

Why were class 6 students checking class 10 papers

esakal

Updated on

फलटण (सातारा) : शिक्षण व्यवस्थेबद्दल चर्चा घडवणारा धक्कादायक प्रकार फलटण तालुक्यात उघडकीस आला आहे. विडणी (ता. फलटण) येथील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या (class 10 exam papers checked by class 6 students) भविष्याशी संबंधित असलेले महत्त्वाचे पेपर चक्क सहावीच्या दोन विद्यार्थिनींच्‍या मदतीने तपासून घेतल्याचा आराेप या प्रकरणात होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com