

Phaltan Woman Doctor Case:
sakal
फलटण : फलटण येथील वैद्यकीय रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या दोन्ही संशयितांना विशेष पथकाने तपासासाठी ताब्यात घेतले आहे. त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.