

Police officials during a raid on hotels in Umbrj under Satara taluka.
esakal
सातारा: उंब्रज (ता.सातारा) परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून, गुरुवारी सायंकाळी मोठी कारवाई करण्यात आली. उंब्रज पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरीत्या टाकलेल्या छाप्यात ७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.