Ramraje Naik Nimbalkar: सत्तेसाठी राजकारणाचा स्‍तर घसरला: रामराजे नाईक-निंबाळकर; मतांसाठी दोन-पाच हजार घेऊन भाळलात तर सर्वांचेच नुकसान!

impact of vote buying on democracy India: मतांसाठी पैशांची देवाणघेवाण थांबवून तरुणांनी जागरूकतेने पुढे येण्याचे आवाहन; सत्तेसाठी घसरलेल्या राजकारणावर रामराजेंची तीव्र टीका
Ramraje Naik-Nimbalkar Criticizes Declining Political Standards

Ramraje Naik-Nimbalkar Criticizes Declining Political Standards

sakal

Updated on

फलटण : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर जे घडले ते पाहिल्यानंतर सत्तेसाठी कोण काय करेल, राजकारण कोणत्या स्‍तराला जाईल, हे सांगता येणार नाही. मतांसाठी दोन- पाच हजार घेऊन भाळलात तर सर्वांचेच नुकसान होणार आहे, त्याचा विचार करून आपले व आपल्या भागाच्या भवितव्यासाठी तरुणांनी जागरूकतेने आणि निर्धाराने पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट प्रतिपादन आमदार रामराजे नाईक- निंबाळकर यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com