Shashikant Shinde: नदीत प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई कधी: शशिकांत शिंदेंचा विधान परिषदेत घुमजाव, कंपन्यांवर कारवाई करा

MLC Shashikant Shinde Silent on River Pollution Action : नदी पुनरुत्थान समितीमार्फत तयार केलेल्या प्रदूषित नद्यांच्या कृती आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी तसेच जल प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करून नद्यांचे प्रदूषण रोखण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली अथवा करण्यात येत आहे? असा प्रश्न उपस्थित केला.
Shashikant Shinde questions government on river pollution action
Shashikant Shinde questions government on river pollution actionSakal
Updated on

सातारारोड : जलप्रदूषण कमी करण्याकरिता व उपाययोजना करण्याकरिता कार्य दल (टास्क फोर्स) गठित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याचे नमूद करत कृष्णा नदीमध्ये एका कारखान्याद्वारे दूषित पाणी सोडले जात असल्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार संबंधित कारखान्यास मंडळाकडून गेल्या २५ एप्रिलला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com