Power Supply Restoration: शेतकऱ्यांना दिलासा! उपसा सिंचन बंदी २६ जूनपर्यंत शिथिल; महावितरणला वीज कनेक्शन तत्काळ चालू करण्याचे निर्देश

Relief measures for farmers in Maharashtra irrigation restrictions eased: कृष्णा खोऱ्यातील उपसा सिंचन बंदी २६ जूनपर्यंत शिथिल; महावितरणला वीज कनेक्शन तत्काळ सुरू करण्याचे आदेश, शेतकऱ्यांना पिकांसाठी पाण्याचा तात्पुरता दिलासा
Government Directs Immediate Restoration of Electricity for Agricultural Pumping

Government Directs Immediate Restoration of Electricity for Agricultural Pumping

sakal

Updated on

काशीळ : जिल्ह्यातील कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांवर लागू करण्यात आलेली उपसा सिंचन बंदी अखेर २६ जूनपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून पिकांच्या पाण्यासाठी चिंतेत असलेल्या शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला असून, शेती पिकांचे होणारे नुकसान आता टळणार आहे. या बंदी उठवण्यावरून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि शेतकरी संघटना या दोन्ही बाजूंनी आपापल्या प्रयत्नांना यश आल्याचा दावा केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com