
सातारा : शेतकरी, दिव्यांग यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी सूरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील प्रहार अपंग क्रांती आनंदोलन, दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था, दिव्यांग फाउंडेशन यांच्यासह सर्व दिव्यांग संघटनांनी एकत्र येऊन खिंडवाडी येथे पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखुन धरत पाठिंबा दिला.