Satara Accident News: ४६ दिवस मृत्यूशी झुंज; बंगळूर महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी प्रतीक काळभोरचा अखेर मृत्यू, एकुलता एक मुलगा गमावला

Pratik Kalbhor Dies After 46 Days Following Highway Accident: ४६ दिवसांच्या जीवघेण्या झुंजीनंतर प्रतीक काळभोरचा अंत; अपघातानंतरच्या उपचारांनाही यश न मिळाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Satara Youth Pratik Kalbhor Dies After 46 Days Following Serious Bengaluru Highway Accident During Medical Treatment

Satara Youth Pratik Kalbhor Dies After 46 Days Following Serious Bengaluru Highway Accident During Medical Treatment

esakal

Updated on

काशीळ : रामकृष्णनगर ( ता. सातारा) येथील प्रतीक जितेंद्र काळभोर (वय २३) या तरुणाची तब्बल दीड महिन्याहून अधिक काळ सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. सलग ४६ दिवस विविध रुग्णालयांत मृत्यूशी लढा दिल्यानंतर शुक्रवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. प्रतीकच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com