Phaltan Pre-Monsoon : 'फलटणमध्ये मुसळधार पावसामुळे हानी'; पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळित, 'हवामान'चा नेमका काय इशारा?

बाणगंगा धरण ऐन उन्हाळ्यात पहिल्यांदा पूर्ण क्षमतेने भरले असून, पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणे भरून वाहत आहेत. विविध गावांत घरात पाणी जाऊन मोठे नुकसान झाले आहे. फलटण, तरडगाव, बरड, विडणी कृषी मंडलात भुईमूग, कांदा, टोमॅटो, डाळिंब आदी पिकांचे नुकसान झाले आहे.
Flooded streets in Phaltan after heavy pre-monsoon showers; rescue and relief efforts underway as IMD forecasts more rain.
Flooded streets in Phaltan after heavy pre-monsoon showers; rescue and relief efforts underway as IMD forecasts more rain.Sakal
Updated on

दुधेबावी/ आसू : फलटण शहरासह तालुक्यात आज सकाळी सहा वाजल्यापासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. नदी, ओढे, नाले भरून वाहत असल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. बाणगंगा धरण ऐन उन्हाळ्यात पहिल्यांदा पूर्ण क्षमतेने भरले असून, पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणे भरून वाहत आहेत. विविध गावांत घरात पाणी जाऊन मोठे नुकसान झाले आहे. फलटण, तरडगाव, बरड, विडणी कृषी मंडलात भुईमूग, कांदा, टोमॅटो, डाळिंब आदी पिकांचे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com