सकल हिंदू समाज आक्रमक! सांगलीतील गर्भवतीने धर्मांतरच्या दबावातून जीवन संपवले; सातारमध्ये काढला जनआक्रोश मोर्चा

Pregnant Woman Ends Life Due to Conversion Pressure : सकल हिंदू समाज यांच्या वतीने पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यावेळी विविध वक्त्यांनी मनोगत व्यक्त करून सक्त धर्मांतर बंदी कायदा करावा, अशी मागणी केली.
Hindu Community Protests
Hindu Community Protests esakal
Updated on

सातारा : सांगली येथील गर्भवती भगिनीच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, तसेच सक्त धर्मांतर बंदी कायदा करावा, या मागणीसाठी आज शहरात सकल हिंदू समाज यांच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com